विनवणी

Started by शिवाजी सांगळे, December 13, 2015, 12:43:35 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विनवणी

आलास यंदा न् असाच गेलास
पुढल्या वर्षी सुख वाटुन जा,
तृषार्त धरीत्री मी तुज विनविते
माझ्या भेटीस एकदा येऊन जा !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९