वळणावर

Started by शिवाजी सांगळे, December 30, 2015, 08:16:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वळणावर

तु दिसणार नाहीस
माहीत होतं वळणावर,
थोडं उशिराच कळलं
उगी तीथं रेंगाळल्यावर!

© शिव🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९