विस्कट

Started by शिवाजी सांगळे, December 31, 2015, 10:07:46 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विस्कट

खुप दिवसांनी आलास?
नदीने काल विचारलं,
शेवटी सांगीतलं तीला 
नातंच आमच विस्कटलं !

© शिव🎭

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९