*** रम्य सकाळ ***

Started by धनराज होवाळ, January 07, 2016, 03:01:52 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


स्वप्नांची एक रम्य सकाळ,
आज थोडी वेगळीच होती....
रोज पाहायचो तिला स्वप्नात,
आज खरंच ती कुशीत होती...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼🏼
मो. ९९७०६७९९४९

swara

wowwwwwwwwwww... superb sir..
perfect words....

swara

kadachit tyahi  tumchya aathvanit he mhanat astil

जणू कवेत लपेटलेस
तू मज सावलीसवे
सोबतीस माझ्या
तुझ्या आठवांचे ठसे