स्वप्न....

Started by pallavi wadaskar, January 11, 2016, 08:06:04 PM

Previous topic - Next topic

pallavi wadaskar

हळूच पापणीवरची स्वप्ने
साक्षात होताना दिसले
नाही म्हटले हे वेडे मन
तरी प्रेमात पडावेसे वाटले
नकळत गालांवर गोड लाली येऊन
डोळ्यांमधे नविन स्वप्नांचा जन्म झाला
आरश्यामधे पाहून माझाच मला प्रश्न पडला
आज माझ्याच स्मित हास्यामधे वेगळेपण दिसून  आले
नि हृदयाची स्पंदने तर  कधीच परकी झाले


पल्लवी वङस्कर ....

http://manatilchandane.blogspot.in/

sanket bhosale

 I like your poem please send me your all poams my cell no.9970629772

निखिल जाधव


Akshay Huge

ह्रदयस्पर्शी...