तुझं अबोल मन

Started by jaydeshmukh2@gmail.com, January 21, 2016, 02:57:00 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

आरशातल्या प्रतिबिंबासारखं  तुझं माझं नातं,
कळलंच नाही कसं झालं होत्याचं नव्हतं
तुझं ते अबोल मन मला खुप सतावत होतं,
आत तरी सांग ना तुझं म्हणनं काय होतं?

ठेच लागली मला की वेदना तुला व्हायचा,
मी खुश असलो की चेहरा तुझा हसायचा,
ती मैत्रीच होती की आणखी काही होतं?
आता तरी सांग ना तुझं म्हणनं काय होतं?

कवी
संदेश घारे, विक्रोळी

Shrikant R. Deshmane

masta aahe pan thodi 1-2 kadvi ajun havi hoti..
ajun surekh zali asti.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]