शेवटची उचकी....

Started by alone love, January 22, 2016, 09:56:42 PM

Previous topic - Next topic

alone love

 शेवटची उचकी...

शेवटची  उचकी मला
तुझ्या प्रेमात यावी .
देहातुनी आत्मा ती
दूर घेवुन जावावी.

आशी एक घटना घडावी.
माझ्या साठी तू सदा रडावी.
मी दूर जाताच तू माझ्या
प्रेमात पडावी.

माझ्या आयुष्याच्या शेवटी
तूच समोर रहावी.
प्रेम अंकुर हे वाचवण्याचे
प्रयत्न तू तेव्हा करावी.

माझी शेवटची उचकी तरी
तुझ्या मनात प्रेम निर्माण करावी.
आयुष्यात मी जे नाही केलो
ती शेवटची उचकी करून दाखवावी.

शेवटची उचकी मला
तुझ्या प्रेमात यावी .
देहातुनी आत्मा ती
दूर घेवुन जावावी.
   
          Alonelove
        8180931978

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]