ताप

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2016, 03:10:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ताप

व्यापा वाढे व्याप
मस्तकी येत ताप,
म्हणे शिवा सर्वा
आधी स्वतःस माप!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९