.....तुझ्या सोबती....

Started by dattarajp, January 26, 2016, 06:41:01 PM

Previous topic - Next topic

dattarajp


  .....तुझ्या सोबती....

तुझ्या सोबती राहणे
मला फार आवडायचे.
वीणा कारण मन माझे
बावरे का होयायचे.

स्वप्नात तुला बोलवण्याचे
छंद मला लागले होते.
तुला ही हे कळत नव्हते.
तुझ्या वीणा मन माझे
कुठे ही ना वळत होते.

मला हे रोग लागले होते.
त्याला लोक प्रेम म्हणत होते.
पण तुला हे माहीत नव्हते.
मला तुझ्या मुळे हे रोग लागले होते.

आसे आज घडत होते.
तुझे ते रूप समोर येत होते.
मला ते बोलत होते.
तू माझी नाहीस ते मला सांगत होते.
पण मला ते कळत नव्हते.
कारण मला प्रेम झाले होते.
मला प्रेम झाले होते.

                      बबलू
              9623567737