कस विसरू ?

Started by Rahul bhamare, January 28, 2016, 05:15:02 PM

Previous topic - Next topic

Rahul bhamare


कस विसरू ?

तुझ ते हसन , तुझ  ते  बोलण,
हळूच माझ्या कानात एखादी गोष्ट सांगण..

कस विसरू?

तुझ ते बागेत भेटन, रोज पाणीपुरी खान,
चेहरा माझा बगितल्यावर आनंद तुला होण..

कस विसरू ?
तुझ जीव लावण , तुझ घास भरवण ,
आणखी खा मानून प्रेमात सांगण..


कस विसरू ?
तुझ्या सोबत फिरणं, तुझ ते गाडी चालवन,
केसांसी खेळता याव म्हणून माग माझ बसन..

कसा विसरू ?
तुझ ते मुव्ही बघण, नको डोळे वटारून सांगण,
कोणीच बघत नसताना हळूच जवळ घेण..

कस विसरू ?
तुझ ते गुलाब जामून  खाण, बटरस्कॉच खाण,
उद्यापासून नको म्हणून रोज मला सांगण..

कस विसरू?
तुझ ते पावसात भिजण, भिजल्यावर अतिसुंदर दिसण,
तुझ्याकडे बघून डोळ्याचं पारण फिटण..

कस विसरू?
तुझ ते केसांसी खेळण, बटेला काना माग करण,
ते बगून माझ्या काळ्जाच पाणी पाणी होण..

कस विसरू?