[MUST READ] MK Guides And Rules

Started by MK ADMIN, December 18, 2009, 11:26:36 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

All MK Rules

How to type in Marathi ?

How and where to post your poems ?

How to post a reply/comment to a topic ?

How to upload your images , word files , pdf files etc ?

Join our Google Group to get Mail notification of important events on MK

Join our free SMS group to get free short Marathi poems / charoli / mhani on Mobile.
Send SMS: JOIN MarathiKavita to 567678
and
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/MarathiKavita4u

Want to become Moderator of MK? Download MK form from below link and send on
admin@marathikavita.co.in or rahul@marathikavita.co.in
http://www.4shared.com/file/176048049/870f7bff/Moderation__form.html
Note : We will mail/contact you if we need your help for MK as moderator.

Any other doubts ? Open new topic in Suggestions and comments section.

स्वप्नपरी

स्वप्नपरी
निसर्ग रम्य स्थळी
सौंदर्य वतीचा वाश ,
जशी अवतरली जणु
स्वप्नपरी या जगात।
तिची ती निरागसता
आणि कोमल काया,
तिचा तो साधेपणा
मनाला लावतय माया।
तिच्या सहवासात नदी
ही तृप्त झाली असावी,
जणु चंद्राहून ही सुंदर
अशी तिची मूर्ती असावी।
त्या पाषाणाला ही वाटले असेल
त्याने कोणते असे केले पुण्य
म्हणोनि होऊनी विराजमान सौन्दर्यवती ने,
त्याचे जीवन केले धन्य।

अरविंद डोंगरे (अश्विन)

मनाची व्यथा

मनाची व्यथा

मन माझा हा
वेळा पिशा
तुझ्या स्वप्नात रंगला .
मनाला माझ्या कळेना
प्रेमाच्या सागरास
कोणता किनारा हा भेटला .

मनात माझ्या चाललयं
एक प्रकारचे द्वंद्व
तरी ही कळतंय मनाला माझ्या
ह्या प्रेमाचे महत्त्व.
मनाला माझ्या आवरण्याचा
बहुदा केला मी प्रयत्न
पण सर्व प्रयत्न झाले व्यर्थ.
प्रेम माझे फक्त एका आशेचे भुकेले
त्यातच माझे सुख लपलेले .
ह्या आशेची पूर्तता कधी होणार नाही
तरी ही माझ्या प्रेमात कमी पणा येणार नाही .

अरविंद डोंगरे (अश्विन)
मो नो.  8412994420