* कसं सुचतं *

Started by कवी-गणेश साळुंखे, February 01, 2016, 04:58:16 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

रहस्य जाणण्या माझ्या कवितेचे
शेवटी तिनेही विचारलेच मला
एवढं कसं सुचतं रे तुला ?
                 मी
एवढं कसं सुचतं मला
हे जर सांगितले तुला
तर एका क्षणात लागशील रडायला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938