..एक तरफी प्रेम..

Started by dattarajp, February 01, 2016, 04:47:22 PM

Previous topic - Next topic

dattarajp



..एक तरफी प्रेम..

एक तरफी प्रेम
मजला का झाले .
तुला पाहण्यासाठी
मन बावरे का झाले .

ओठातले ते शब्द
ओठातच राहिले .
फक्त तुझ्या रुपाचे
वेड का हे लागले .

वाटत होते प्रेम
तुला ही होयील .
माझ्या एक तरफी
प्रेमाची व्याख्याच बदलेल.

हे एक तरफी प्रेम
तुला ही झाले आसेल.
पण तुला ते दाखवायचे नसेल.

एक तरफी प्रेमात तू
स्वप्नात जवळ येतीस .
आवाज तुझा कधी ऐकलो नाही
तरी ही तू गीत गातीस .

रूप तुझे तू मजला
डोळे मीठल्यावर दाखवतीस.
स्वप्नात तरी तू एक तरफी
प्रेम कहानी समपवतीस .

डोळे मीठल्या नंतर तू
आहे ते प्रेम सांगतीस .
आयुष्यभर डोळे मीठावे
अशी आशा ही तू लावलीस .

एक तरफी प्रेम तू
आसे आज केलीस ..
दुरुन हासत हासत
प्रेमात मला पाडलीस.

                बबलू
        9623567737