गुलाबी झेंडा

Started by Gorakhnath Borse, February 07, 2016, 07:25:34 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

  शीर्षक :गुलाबी झेंडा


गुलाबी झेंडा आमच्या हाती
लोणारी विष्णुरावांच गुणगान गाती......


मनात आनंदाचे भाव
मुखात विष्णुरावांच नाव
आता फुलली आमची छाती
लोणारी विष्णुरावांच गुणगान गाती

गुलाबी वादळ फिरलयं
विष्णुरावांच नाव गाजतयं
जाळू आम्ही भ्रष्टाचाराची निती
लोणारी विष्णुरावांच गुणगान गाती

गुलाबी झेंड्यात लोणा-यांच रक्त
लठण्यासाठी आहे आम्ही सक्त
सवाँच भल करते लोणारी जाती
लोणारी विष्णुरावांच गुणगान गाती

विष्णूरावाने जोडली सारी नाती
लोणारी विष्णुरावांच गुणगान गाती......


          कवी :गोरखनाथ बोरसे लोणारी
                     पञकार मालेगांव
                  मो नं 8007980038