स्पर्श

Started by Vaibhav.kul, February 12, 2016, 06:06:53 PM

Previous topic - Next topic

Vaibhav.kul

स्पर्श तुझा असा कि
जगण्याचं नवीन स्वप्न बघू शकतो,
तुझ्या स्पर्शाने च गं प्रिये
श्वासाशिवाय काही वेळ राहू शकतो ...!

वैभव गो. कुलकर्णी
जालना
9920897704