बंधन

Started by dhanaji, February 15, 2016, 11:49:01 AM

Previous topic - Next topic

dhanaji


प्रेमाला नसावं भाषेचं बंधन
प्रेमाला नसाव तारखेच बंधन
प्रेमाला नसावं दिवसाच बंधन
प्रेमाला नसावं वेळेच बंधन
प्रेमाला नसावं जातीच बंधन
प्रेमाला नसावं समाजाचं बंधन
प्रेमाला नसावं परंपरांच बंधन
पण
प्रेमाला असावं वयाच बंधन
प्रेमाला असावं जागेच बंधन
प्रेमाला असावं विचारांचं बंधन
प्रेमाला असावं सुसंस्क्रुतीच बंधन !!-

Jayant Gore‎