कधी कळणारे रे तुला. प्रेम कुणावर करायचं ...........

Started by rajshri gangurde, February 16, 2016, 05:01:05 PM

Previous topic - Next topic

rajshri gangurde

कधी कळणारे रे तुला. प्रेम कुणावर करायचं ...........
निस्तच रूप पाहून करायचं
तिच्यावर खूप मरायचं
आणि क्षणार्धात सार काही मोडायचं.....
म खूप रडायचं
कधी कळणारे रे तुला. प्रेम कुणावर करायचं ...........
एक डाव मोडला म्हणून तु
तु दुसरा डाव मांडतो
खूप प्रेम करतो तुझ्यावर
तिलाही तेच सांगतो
पुन्हा तिसरीच्या पायापुढे रांगतो
कशाला अर्थे डाव मांडतो
कधी कळणार रे तुला प्रेम कुणावर करायचं .................
प्रेम एकनिष्ठ राहून करायचं
ती रागावली म्हणून तिला नाय सोडायचं
प्रेमात अतूट साथ हवी ..........
प्रत्याकाच्या तोंडी तुझ्या आणि तिच्या
प्रेमाची बात हवी
सोडणा हे तुला नाही समजायचं
कधी कळणार रे तुला प्रेम कुणावर करायचं .....................

राजश्री सुदाम गांगुर्डे ( नाशिक)