भाव

Started by शिवाजी सांगळे, February 24, 2016, 10:41:04 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाव

भाव मनी हा, काय दाटला?
नेत्री अन् ओठी हळू हासला!
ओढ सजनाची, दडली चाली,
स्मृतीस्तव मुखी रक्तीमा लाली!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९