तूझे येणे.....

Started by SHANTI, March 08, 2016, 04:57:57 PM

Previous topic - Next topic

SHANTI

तुझे येणे....

किती वाट पाहिली या वेड्या मनाने
अन असे अचानक झाले तुझे येणे

सारे काही नितळ मझ दिसे
होते आजवर जे धुरकटलेले

आराम आजवरचा मिळेे या
क्षिन् ल्या जीवाला
हर जखमेवर मलम म्हणजे
तुझे य़ेणे....

सोबत तुझी मिळण्यासाठी
मोल जे द्यावे लागले ते आजवर मी दिले....

दीप्ती लिमन