स्वप्नं

Started by vbhutkar, March 09, 2016, 04:14:43 AM

Previous topic - Next topic

vbhutkar



आज बसमध्ये, तू बसायचा त्या बाजूला बसले,
तेव्हा कुठे तुझी स्वप्नं दिसली.
कधी माझ्या बाजूला बसशील का ?
माझ्या स्वप्नातली छोटीशी घरं बघायला?

-विद्या भुतकर.
My Facebook Page: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/