चारोळी

Started by गणेश म. तायडे, March 13, 2016, 12:57:38 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

असावे कुणीतरी आपली वाट पाहणारे
आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारे
आपल्यात स्वतःला हरवून जाणारे
असावे कुणीतरी मनातल्या मनात
प्रेमाचे नाते हळूवार जपणारे...