घरटं

Started by Dnyaneshwar Musale, March 15, 2016, 12:23:02 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

घरटं किती छान असत
काडी काडीतही प्रेम असतं
आधाराला कोणी तर हवं असत
ज्याचा आधार हवा आहे तेच
मात्र जवळ नसतं.