प्रीत प्रेमाची - सोनुली फ़क़्त तुझ्यासाठी

Started by kalpesh.patil, March 15, 2016, 03:32:19 PM

Previous topic - Next topic

kalpesh.patil

❤  प्रीत प्रेमाची  ❤

हसलो तर तुझ्या सोबत
रडलो तर तुझ्या विरहात
जागेपणी तू दिसतेस
स्वप्नातही तूच ह्रुदयात
         सांगणा ही प्रीत कसली

तुझ्या हसण्याचं कारण होईन
जर तू रडलीच
तर तुझ्या अश्रूंना पीईन
         सांगणा ही प्रीत कसली

स्वतःहाला विसरलो मी
फक्त तूच मनोमनी
देवघरातही तूच
कशी करू मी विनवणी
         सांगणा ही प्रीत कसली

सहन होत नाही ग
देवा कसला रे हा भास
माझ्या आयुष्यात होइल का
तीचा सहवास
तीचा सहवास
         सांगणा ही प्रीत कसली

              कल्पेश पाटील
             9594764745
              पनवेल

Ankush S. Navghare, Palghar