आवडत मला....

Started by ashvin andhere, March 17, 2016, 08:36:57 AM

Previous topic - Next topic

ashvin andhere

आवडत मला
तुझ्याकडे बघायला ...
एकटक एकट्यात बसून ...

तू मात्र बरसून निघून जातेस
आणि मी राहतो
फक्त एकटाच  उरुन....

आवडत मला
तुझ्याजवळ राहायला...
आपलस आपल बनून....

तू मात्र दुरुन दूर निघुन जातेस
आणि मी राहतो
फ़क्त स्वतःशीच् रुसून....

( एक भाव विवश प्रेमी )