सवय

Started by vbhutkar, March 19, 2016, 04:20:14 AM

Previous topic - Next topic

vbhutkar



मी लावलेली बॅग,
पुन्हा आवरायची सवय तुला.
तू ती भरताना,
तुला पहायची आवड मला.

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/