*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, March 19, 2016, 07:07:27 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मी ही असंच लिहावं,
तु ही असंच वाचावं....
माझ्या हृदयातील भाव,
तुला शब्दातून कळावं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. ९९७०६७९९४९