नाम

Started by शिवाजी सांगळे, March 23, 2016, 06:24:57 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नाम

देवाजीचे नाम
घेता कोण्या काळा ।
आनंद सकळा
होत असे ।।

नाम ते विठुचे
हरितसे दुःख ।
त्रिकाल ते सुख
अर्पितसे ।।

महिमा नामाचा
थोर तो जाणावा ।
भाव रे जपावा
मोक्षा साठी ।।


© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९