गरीब मुलगि

Started by sneha31, March 31, 2016, 07:23:40 PM

Previous topic - Next topic

sneha31

क कुणास ठाऊक अस्वस्थ वाटत मन
शिक्षणासाठी नाही माझ्याकडे धन
नाही माहित पुढचं भविष्य
नको नकोस वाटतं हे आयुष्य....

आहे मी फार हुशार
कोणालाही नाही माझ विचार
छान कपडे नाही अंगात
म्हणुन किंमत नाही या जगात

अनाथ म्हणुन सोडुन दिल मला
या जन्मभुमीवर जगायचयं मला
साथक करायचयं या जगण्याचं
कस समजवु तुम्हाला....

नाही कुणी आपल म्हणणारं
नाही कुणी साथ देणरं
लोकांच्या या गदीत
शोधतेय कुणी आपलसं करणारं........

स्नेहा माटुरकर
नागपुर