bharat and india

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 11:02:42 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

भारत आणि इंडिया या मधला फरक काय ?
असे मला जर कुणी विचारले तर मी त्याला हे उत्तर देईन,

भारतात शेतकरी खत बियाणांसाठी लागणाऱ्या  पाच दहा हजारासाठी सावकरांकडे डोके फोडून हात पाय जोडून त्यांच्याकडून व्याजाने पैसे घेतो.
आणि इंडियात मात्र फालतू कुत्रा घेण्यासाठी माणसे 1 करोड़ हसत हसत  खर्च करतात.

इंडियात बायकोच्या वाढदिवसाला विमान गिफ्ट देतात.
आणि भारतात वाढदिवस साजरा करने तर दुरच पण तो कधी आहे हेही माहीत नसते.

इंडियात बँकेचे 9 हजार करोड़ डूबवून आरामात पलायन करतात
भारतात मात्र 20/30 हजाराच्या कर्जामुळे आत्महत्या करतात.

इंडियातला कामगार महिन्याला लाखो करोडो कमावीत आहे,भारतातला कामगार मात्र,रात्र दिवस कबाड़ कष्ट करून त्याला पाच सहा हजारही  महीन्याला मिळत नाही.

इंडिया डिजिटल झाला भारत मात्र ब्लॅक अँड व्हाईट आहे.

कितीही भारतवाशीयांनी आत्महत्या केल्या तरी सरकारची कॉलर मात्र टाईट आहे.

इंडिया आनंदात, सुखात नांदतो भारताची परिस्थिति मात्र वाईट आहे.

भारत अंधारातच घुटमळतो इंडियात मात्र डिजिटल लाईट आहे.

मोठमोठ्या उद्योग धंद्याला इंडियात प्रोत्साहन, भारतातल्या शेतकऱ्यांना मात्र साईट आहे.

करोडपती अरबपती होत आहेत, देशातला गरीब मात्र खाइत आहे.

संजय बनसोडे 9819444028

anandrdhule

bhartas janav va tyachyshi prem karav
asa lekh lihala ahe




kharch mala khup avadala ha lekh
khari janiv karun dili bharat and india yachyatali



tumcha mitra
Anand Rajaram Dhule :) :) :) :) :)