तुझाच होऊन जगायचंय

Started by Aniket pawar1, April 06, 2016, 05:03:01 PM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

प्रेम...प्रेम म्हणजे काय आधी माहित नव्हत मला
तुझ्या एका हास्याने माझ्यात त्याचा बगीचा फुलला

आधी मला आवडत होता नुसता एकांतवास
पण आता त्यात हवाय मला तुझा सहवास
रोजच भासतात मला तुझ्या मृगजळाचे भास
तुझ्या सोबत एक दिवस घालवावा असे वाटते आज

आयुष्यात नाही मला कोणाशी बोलता आले
मनातल्या गोष्टींच मनाच रांजन झाल
पण आता वाटत फुटवा शब्दांचा पार
एका दूरवर ठिकाणी जाऊन बोलावे तुझ्याशी अनंत काळ

स्वप्नातल्या मृगजळाचा खरं चांदन व्हाव
आयुष्यातील सुख-दुःख तुझ्या जवळ मोकळ कराव
तुझा हात हातात घेऊन आयुष्याचं अंतर कपाव
संपूर्ण जीवन तुझाच होऊन जगाव



अनिकेत पवार
7040118067