प्रेम करा...प्रेम टिकवा

Started by निखिल जाधव, April 09, 2016, 08:55:35 AM

Previous topic - Next topic

निखिल जाधव


काही भाव बोलून जातात,
तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो.

ओली हवा धूंद करते,
ती साद नुसत्या हवेत नसते.

काही नाती ओढ लावतात,.
ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते..

प्रत्येक नाते प्रेमाचे हवे,
अशी काहीच गरज नसते..

तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे,
याला खूप महत्व असते..

प्रेम करा प्रेम टिकवा


:- निखिल जाधव
[nikhilj065@gmail.com]