माझे प्रेम

Started by Saipatil, April 21, 2016, 03:07:32 PM

Previous topic - Next topic

Saipatil

माझे प्रेम

तुझ्या  सुखात माझे प्रेम दडलय !!
तुझ्या  दुख:त  माझे प्रेम दडलय !!

तुझ्या हसण्यात माझे प्रेम दडलय !!
तूझ्या  रुसण्यात माझे प्रेम दडलय !!

तुझ्या  लाजण्यात माझे प्रेम दडलय !!
तुझ्या सजण्यात माझे प्रेम दडलय !!

तुझ्या भूतकाळात  माझे प्रेम दडलय !!
तुझ्या वर्तमानकाळात  माझे प्रेम दडलय !!

तुझ्या डोळ्यात  माझे प्रेम दडलय !!
तुझ्या ओठात   माझे प्रेम दडलय !!

तुझ्या हृदयात  माझे प्रेम दडलय !!
तुझ्या मनात  माझे प्रेम दडलय !!

आणि माझ्या प्रेम त्यागात तुझे  नि  माझे प्रेम रहस्य दडलय  !!

साई पाटील ( घणसोली , नवी मुंबई )
७७१८०७८९१०