परिस्तिथि

Started by maddy pathan, May 13, 2016, 11:25:26 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

काळाच्या ऒघात
बदललीय परिस्थिती
त्या सोबत बदलत
चाललीय माणसाची
मनस्थिती.

जन्म देणार्या आईशी
आज बोलायला वेळ नाही
पैसा आला हाती मग
पोरगा बाप ओळखत नाही


पैश्याच्या दुनियेत
पोरगा बेभान झाला,!
जिवापाड प्रेम करणार्या
माय बापालाही विसरला,!

पोराने दहा तळ्याची
इमारत उभी केली.
माय बापाला माञ
त्याच झोपडी ठेवली.

पोराने लग्न करुन
सात समुद्रापार निघुनी गेला
पोरागा जाताना मायबापाशी
दोन शब्दही नाही बोलला.

त्याच झोपडीत  माय बापाला
सोडुन गेला.
त्याच झोपडीत माय बापाला
सोडुन गेला.

काळाच्या ऒघात
बदललीय परिस्थिती.
त्या सोबत बदलत
चाललीय माणसाची
मनस्थिती....

✍🏻 बालाजी लखने..
उदगीर जिल्हा लातुर..
८८८८५२७३०४