आई

Started by maddy pathan, May 13, 2016, 11:40:03 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

जीवनाच्या अनमोल वळणावर
पोहचलो आई
तुझ्या सांगण्या वरून
मिळाल सगळं काही.

मी तुझ्याच आरसा
आहे आई.
आरश्यातल्या तुझ्या
प्रतिबिंबात पण मी च
आहे आई.

तु मला लहानाच मोठ
करण्या पर्यत खुप
ञास सोसलस आई.

मला थोडस कळाय
लागल ना  मला
तुला होत
असलेला ञास पाहुन ,

त्या आठवणीत आज
माझे डोळे पाणावले आई.

जिवनाच्या अनमोल वळणावर
पोहचलो आई.
तुझ्या सागंण्या वरुन
मिळाल सगळ काही.

सगंळ्याना मदत करण्याची सवय तुझी गेली नाही.
तुझ्याच वळणावर मी पण
पाय ठेवला आई.
पाय ठेवला आई..

बालाजी लखने...
८८८८५२७३०४