पाऊस

Started by ap01827, May 13, 2016, 08:13:21 PM

Previous topic - Next topic

ap01827

काळ्या ढगात दिसत
आज तुझी छबी नाही
पाऊस येणार तरी कसा
अंगणात तु उभी नाही

संदीप लक्ष्मण नाईक