कवी तर वेडाच ...

Started by Balaji lakhane, May 16, 2016, 11:54:19 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

मी पण एक
तु पण एक
वेडाच कवी..

कविता लिहायला बघत
नाहीत दिवस ना राञ कधी..

मी पण एक
तु पण एक
वेडाच कवी..

कधी पोहचत
मन कवीच
चंद्रावर कधी सुर्यावर..

कधी पोहचत
समाजातल्या आत्याच्यारावर..

मी पन एक
तु पण एक
वेडाच कवी..

सर्वच कवीची लिहिण्याची
वेगवेगळी शैली..

त्याना ऒढ फक्त
सर्वा समोर
शब्द मांडण्याची..

मी पण एक
तु पण एक
वेडाच कवी..

भुक लागते फक्त
आम्हाला कविता
करण्याची..

तहान लागते
यमक जुळवण्याची..

मी पण एक
तु पण एक
वेडाच कवी..

कवी बालाजी लखने..
8888527304
उदगीर जिल्हा लातुर..