विटेवर

Started by शिवाजी सांगळे, May 19, 2016, 07:34:16 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विटेवर

गाभा-यात जाती भक्त, ठेवुनिया ध्यान मुर्तीवर,
पुंडलिका भेटी पांडुरंग, तिष्टतो उभा विटेवर!

=शिव

http://shivsangle.blogspot.com
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९