का

Started by dattarajp, June 04, 2016, 08:37:19 PM

Previous topic - Next topic

dattarajp

        का

शोध तुझे घेत मन
उंच उंच ग जाते का
आठवण तुला माझी आज
तीळभर तरी येते का

मन व्याकूळ माझे झाले जसे
मन व्याकूळ तुझे होते का
स्वप्न तुझे मी पाहिल्यावर
तुला भास माझे  होते का .

मनस्वक्त तुझ्या रूपाच्या
मोहात आज पडलो का
रूप तुझे ते पाहण्यासाठी
हया जगाशी मी नडलो का .

मी तुझ्यावर  प्रेम हे
आज असे केलो का
मीठी तुला घेवुन राणी
स्वप्न हे सजवलो  का .

            बबलू
    9623567737