ऐन सांजवेळी

Started by sneha31, June 04, 2016, 10:53:10 PM

Previous topic - Next topic

sneha31



पानावलेल्या नजरेनी
काळजात उठलेल्या तुफानानी
का नजरेआड गेला तु ?
वाट तुझी बघत ऐन सांजवेळी.........

प्रेम तर तु पण माझ्यावर केल
नशीबानी मात्र मला खोट ठरवल
का दुर गेला तु ?
वाट तुझी बघत ऐन सांजवेळी........

येशील तु कधीतरी
आशेनी बसली तुझवरी
का नजरेआड गेला तु ?
वाट तुझी बघत ऐन सांजवेळी........

आठवणीतले ते दिवस
अजुनही असती सोबती
का दुर गेला तु ?
वाट तुझी बघत ऐन सांजवेळी.........

स्नेहा माटुरकर
नागपुर

Nitin Wagh-Patil

Apratim kavita mam.
Kharch kavitechya shabdani mala bhutkalat nel.

sneha31


मिलिंद कुंभारे

छान....

वाट तुझी बघत ऐन सांजवेळी.........


वाट तुझी बघते ऐन सांजवेळी......... असं लिहायचं होतं काय ??

sneha31

Thanks.....
नाही ...
बघत ..... च अाहे ते

sneha31

वाट तुझी बघत ऐन सांजवेळी.........

Ravi Padekar

मला तर वाटत......"वाट तुझी बघते ऐन सांजवेळी...." हे ठीक आहे


pramod बोरकर

खुप छान आहे मैडम अप्रतिम खरच ।।।।