* दुष्काळी ह्रदय *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 04, 2016, 10:56:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दुष्काळी ह्रदयाला माझ्या
तुझ्या प्रेमाने भिजव
मरगळलेल्या सुकलेल्या देहाला 
तुझ्या मिठीने फुलव.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938