कविता कशी करायची असते

Started by Vikramsingh, June 06, 2016, 06:12:14 PM

Previous topic - Next topic

Vikramsingh

कविता ही एकट्यानेच करायची असते
भावनेला शब्दांतुन गुंफताना
दुरून दिदार करताना अन्
एकांतात तिला स्मरताना

विकी..