तुझी आठवण आली का शब्दांना पंख फुटतात

Started by Sreeram Amol shinde, June 07, 2016, 01:52:32 PM

Previous topic - Next topic

Sreeram Amol shinde

तुझी आठवण आली की माझ्या शब्दांना पंख फुटतात तुला नेहमी शोधन्या साठी धरपडत असतात आणि तू नाही सापडली की ते शब्द कविता रूपी बाहेर येतात कविता रूपी तु माझ्या समोर येतेस आणि पुन्हा माझ्या मनाची शांतता होते नाहीतर मन हे पुन्हा शब्द रूपी बाहेर पडले असते आणि पुन्हा तुझ्या शोधात गेले असते ........(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर..मो.9637040900