अगदी सहजच

Started by vishh111, June 14, 2016, 10:56:32 AM

Previous topic - Next topic

vishh111

अगदी सहजच तुझ्यात हरवून जाव,
बघता बघता नात्याला सुन्दर नाव यावं,
तुझ्या गोड हास्यातून ते जानवाव,
अगदी सहजच तुझ्यात हरवून जाव...!
- विशाल भोसले