मि हरवलोय

Started by Priyensh Kumbhare, June 15, 2016, 03:18:20 PM

Previous topic - Next topic

Priyensh Kumbhare

     💜मि हरवलोय 💜


मि हरवलोय 😊
मि हरवलोय तुझ्या सोंदर्यात...!

नको विचारू का,
नको विचारूस मला,
काय जादू तुझ्या डोळ्यात...

तुझ्या प्रष्णनांचि उत्तरे
नाहि माझ्या मनात...
तुझ्या सौंदर्य व्यक्ताचे
शब्द नाहि मनात...💓

डोळे तुझे...!
डोळे तुझे...
कोणते शस्त्र तुझ्या डोळ्यात...?
नजरेचा बाण
बाण चालवत ते
काजळाच्या धनुष्यात...

वळली नजर
सुटला बाण
रुतला मनी
बाण स्पर्शता मनात...💘
अन तुझ्या कमल नयनांच्या
पहिल्या नजरेत
तुझ्या प्रितिचा कमळ
फुलला मनात...।

नको लावु,
नको लावुस पापण्या
हरवू दे मला तुझ्या रोप्य डोळ्यांत
मग्न का ते लपंड़ावात...

झालो मी कैद
कैदी मि तुझा..
तुझ्या प्रितिचा वेड़ा
काय..?
ठेवशिल मला जीवनभर..
तुझ्या हृदयात सखे..
बनवून तुझा सखा...।
💓💓💓💓💓💓

    @-प्रियेंश सिद्धार्थ कुंभारे😊