चंद्र बगा रुसला...

Started by Balaji lakhane, June 16, 2016, 09:27:25 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

आभाळात पाहताना,
चंद्र बगा रुसला ...
चांदण्या मध्ये ,
दडुन बगा बसला...||

माझ्या कडे बघुन,
थोडस हसला...
मला माञ,
मला नाही दिसला...||

बोलला मला तो बाई,
नाही गं मला दिसला...
काल का गं तु नाही आली,
भेटायला असे मला मनाला...||

माझ्या चेहऱ्यावरच निरागस,
पाहुन तो मला माफ केला...
बोलला तो मला रोज येणार,
ना गं आता तु मला भेटायला...||

चंद्र बगा मला ,
आता दिसला...
मी दिसताच हसुन ,
मला मिठ्ठीत घेतला...||

आभाळात पाहताना,
चंद्र बगा रुसला...
चांदण्या मध्ये ,
दडुन बगा बसला...||

****************************************

कवी -गुरू..
उदगीर जिल्हा लातुर..
what's app no कधीही बोलु शकता..
8888527304