प्रीयसी कशी असती ...

Started by dattarajp, June 19, 2016, 07:45:44 PM

Previous topic - Next topic

dattarajp


प्रीयसी कशी असती ...

प्रीयसी कशी असती
हे मला माहीत  नाय  .
प्रेमाच्या हया नदी मधी
मी कधी पावूल ठेवलोच नाय  .

ती कशी दिसती याचा
शोध मन दिवस रात्र घेई .
ती आज तरी मिळेल म्हणुन
मनी कृष्ण रूप येई  .

राधा ती माझी हाय 
जी माझ्या मनात हाय
प्रेमाच्या त्या वनात हाय
पण ती कूट दिसत नाय

तरी पोर म्हणतात प्रीयसी हाय .
जी मला गाठलीच नाय .
तरी मला तिच्यावर प्रेम हाय .
पण माझी प्रीयसी कोण हाय .

शंखा ही फार मोठी हाय .
जी माझ्या सपनात दिसत हाय.
ती समोर कधी येतच नाय .

म्हनूच म्हणतो मी
प्रीयसी कशी दिसते
हे मी पाहीलोच नाय .
कुण्या मुलीवरती प्रेम
मी कधी केलोच  नाय .

             बबलू
      9623567737