whatsaap वरती ती मला ....

Started by dattarajp, June 19, 2016, 07:57:36 PM

Previous topic - Next topic

dattarajp

whatsaap वरती ती मला....

whatsaap वरती ती मला
फक्त hi म्हणून पाठवायचि .
मी hi म्हणालो की
ofline ती जायची .

ना ती काही बोलायची
ना ती काही सांगायची
Whatsapp वरती ती मला ,
फार फार सतवायची .

मी dp बदलो की ,
तीही dp बदलायची .
मी कशी दिसते ,
ती मजला अशी विचारायची .

Whatsaap वरती एक मुलगी  ,
आज मजला फार बोलायली .
तिच्या मनातले सारे काही ,
मजला आज ती सांगायली .

Whatsaap वरची एक मुलगी ,
जी मजला बोललीच  नाही .
फ़क्त  msg तिचे वाचून ,
मन माझे भरलेच नाही .

कारण या msg मधे ,
तिचा आवाज नाही .
तरीही मन करते माझे ,
तिला बोलण्याची घाई .

Whatsaap वरती एक मुलगी ,
जी मजला कधी बोललीच नाही .
प्रेमाने ती कधी समोर आलीच नाही .
कारण प्रेमाला ती माझ्या ओळखलीच नाही .

                           बबलू
                   9623567737

rutuja

पाऊस आठवणींचा

मेघ आले दाटून पाऊस बरसला आठवणींचा
वेली बहरल्या आनंदाने
पण मनात गोंधळ त्याच्याच विचारांचा
आणि आज पुन्हा मेघ आले दाटून पाऊस बरसला आठवणींचा !!!

आठवणींची भेट ती ओली चिंब भिजलेली
पाहून त्याच्याकडे मनात थोडीशी लाजलेली
आजची तोच सुगंध भिजलेल्या पहिल्या भेटीचा
आणि आज पुन्हा मेघ आले दाटून पाऊस बरसला आठवणींचा !!!

श्रावणातल्या ऊन -पावसासारखे प्रेम हे लपवत
ओढ तुझ्या आठवणींची मनामध्ये जपत
काय आहे हे ??? नव्हते काहीच कळत
पण आजही आनंद तोच कालच्या सोबतीचा
कारण आज पुन्हा मेघ आले दाटून आणि पाऊस बरसला आठवणींचा !!!

बरसता थेंब आज आली तुझी आठवण
नकळत धरले थेंब पुन्हा तुलाच आठवत
वाटले पुन्हा रहावे असेच चिंब भिजत
कारण आजही मनात आहे आनंद तोच पहिल्या भेटीचा
पुन्हा मेघ आले दाटून आणि पाऊस बरसला आठवणींचा !!!

                                            -  ऋतुजा