आयुष्यात पुन्हा तू येशील का

Started by Shindeamol, June 22, 2016, 06:38:50 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

आयुष्यात पुन्हा तू येशील का हृदयाच हे जळलेल राण पुन्हा फुलवशील ह्या राणात प्रितीच तुझ्या रोप तू लावशील का तुझ्या प्रितीच्या रोपाला माझ्या प्रेमाचे सूंदर फूल तु फुलवशील का या हृदयाच जळलेल राण तू पुन्हा फुलवशील का आयुष्यात माझ्या तू पुन्हा येशील का माझ्या स्वप्नातील राणी पुन्हा होशील का पुन्हा माझ्या चेहऱ्या वर तुझे सूंदर नाजुक हात फिरवशील का तुझ्या गालावर हसल्यावर खळी पुन्हा माझ्या साठी आणशील का पुन्हा हे हृदयाच जळलेल राण फुलवशील का पुन्हा माझ्या आयुष्यात येशील का ...........(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर .मो.9637040900