चहा, तिची आठवण आणि मी

Started by vishh111, June 22, 2016, 07:37:25 PM

Previous topic - Next topic

vishh111

एक चहा, तिची आठवण आणि मी,
आमच्या तिघांची छान सांगड जमते,
संध्याकाळी आमची बैठक मस्त रंगते,
सांगायला खुप काही असे नसते,
पण डोक्यात तिच्या आठवणींची,
गर्दी मात्र झालेली असते....!
-विशाल