तुझा तो सुंदर नाजुक चेहरा पाहन्या साठी मी रोज झुरतोय

Started by Shindeamol, June 24, 2016, 01:23:40 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या चेहऱ्या वरच हसु पाहन्या साठी रोज मी झुरतोय तुझ्या कोमल हाताना स्पर्श करण्या साठी रोज मी झुरतोय तुझा सूंदर नाजुक हसरा चेहरा पाहन्या साठी मी रोज झुरतोय तुझ्या डोळ्यांचा इशारा पाहन्या साठी रोज मी झुरतोय तु माझ्या आयुष्यात पुन्हा केव्हा येशील या साठी मी रोज झुरतोय तु तुझ्या कोमल हातांनी मला घास केव्हा भरवशील या साठी मी रोज झुरतोय तु खिड़कीतून पुन्हा केव्हा चोरून पाहशील या साठी मी रोज झुरतोय तुला पुन्हा माझ्या आयुष्यात आनण्या साठी मी रोज झुरतोय मला माहित आहे तु माझी होऊ शकत नाही तरी देखिल तुझ थोडस प्रेम मिळवण्या साठी मी झुरतोय कारण प्रेम किती जरी लांब जाण्याचा प्रयत्न करत असल तरी एक ना एक दिवस खऱ्या प्रेमाची आठवण येतच असते ते प्रेम आज ही टीकवुन ठेवण्या साठी मी रोज झुरतोय मी रोज झुरतोय .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]